News Details

Temporary Recruitment for the post of Divisional Enquiry Officer

News Date: 18 Jan 2020

News Type: Recruitment for Divisional Enquiry Officer


  आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे विभागीय चौकशी अधिकारी पदाकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे.