facebook YouTube

EoI : Empanelment of Coaching Institutes : Coaching for MPSC Engineering Services Competitive Examinations

Invitation of Expression of Interest (EoI) for empanelment of Coaching Institutes for Online Coaching for MPSC Engineering Services Competitive Examination for 50 Scheduled Tribe candidates

अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षा तयारी प्रशिक्षण देणे योजना

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या पदवी उत्तीर्ण उमेदवारांना ऑनलाईन टॅबच्या स्वरुपात महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेतल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षा तयारी नामवंत खाजगी संस्थेद्वारा प्रशिक्षण देणे योजना

EoI : Empanelment of Coaching Institutes : Coaching for Bank PO, RRB, IBPS, SSC, etc. Competitive Examinations

Invitation of Expression of Interest (Eo) for empanelment of coaching Institutes for Online Coaching of Bank PO, Railway Recruitment Board, IBPS, SSC, and other allied Service Examination Competitive Examinations for 100 Scheduled Tribe candidates

अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना राष्ट्रीय कृत बँक / रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड / कर्मचारी निवड आयोग, सरळ सेवा इ स्पर्धा परीक्षा तयारी प्रशिक्षण

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या पदवी उत्तीर्ण उमेदवारांना ऑनलाईन टॅबच्या स्वरुपात राष्ट्रीय कृत बँक / रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड / कर्मचारी निवड आयोग, सरळ सेवा इ संस्थामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा तयारी नामवंत खाजगी संस्थेद्वारा प्रशिक्षण देणे योजना

Expression of Interest : Supply of Pictorial Book / Coffee Table Book

Invitation of Expression of Interest (EoI) for Supply of Pictorial Book / Coffee Table Book with brief information of Scheduled Tribes in Maharashtra

Expression of Interest : For Online Coaching of NEET and JEE Competitive Exams

Invitation of Expression of Interest (EoI) for empanelment of Coaching Institutes for Online Coaching of Medical Extrance Examination (NEET) and Engineering Extrance Examination (JEE) competitive examinations for 100 ST candidates

अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना एक वर्ष ऑनलाईन स्वरुपात मेडिकल (NEET) व अभियांत्रिकी (JEE) प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना एक वर्ष कालावधी मध्ये नामवंत खाजगी शिक्षण संस्थेच्या साह्याने ऑनलाईन स्वरुपात टॅबच्या माध्यमातून मेडिकल (NEET) व अभियांत्रिकी (JEE) प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन करणे योजना

अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना एक वर्ष कालावधी मध्ये नामवंत खाजगी शिक्षण संस्थेच्या सहाय्याने ऑनलाईन स्वरुपात टॅबच्या माध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणे योजना:

Expression of Interest : अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दुय्यम न्यायिक सेवा पूर्व परीक्षा तयारीकरिता ऑनलाईन प्रशिक्षण

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या एकूण १०० उमेदवारांसाठी ६ महिने कालावधीचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेतल्या जाणाऱ्या दुय्यम न्यायिक सेवा पूर्व परीक्षा तयारीकरिता टॅबच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरुपात प्रशिक्षण कार्यक्रम:

RFQ - Documentation of Tangible Tribal Art, Cultural and Heritage

Request for Quotation for selection of Agency for documentation of tangible tribal art, culture and heritage of Maharashtra.

Expression of Interest (EoI) : Online Training for Competitive Exams (UPSC / MPSC)

Expression of Interest (EoI) : Online Training for Competitive Exams (UPSC / MPSC)

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना एक वर्ष कालावधीमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन योजना

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना एक वर्ष कालावधीमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन योजना:

स्पर्धा परीक्षा कक्ष: महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना एक वर्ष कालावधी मध्ये नामवंत खाजगी शिक्षण संस्थेच्या साह्याने ऑनलाईन स्वरुपात टॅबच्या माध्यमाने UPSC / MPSC स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणे योजना

  • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना ऑनलाईन स्वरुपात टॅबच्या माध्यमाने UPSC/ MPSC स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन योजने बाबतची माहिती, व अर्जासोबत जोडावयाची (पाठविण्यासाठी ) कागदपत्रांची यादी. डाऊनलोड करा...
  • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना ऑनलाईन स्वरुपात टॅबच्या माध्यमाने UPSC/ MPSC स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन योजने अंतर्गत लाभासाठीचा अर्ज डाऊनलोड करा...
  • वर्तमानपत्रातील जाहिराती: Times of India  |   Indian Express  |   सकाळ  |   लोकसत्ता

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुलाखत तयारी करिता प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत देणे योजना

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुलाखत तयारी करिता प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत देणे योजना :
  • संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुलाखत तयारी करीता प्रोत्साहन म्हणून आर्थिक सहाय्य योजनेचा शासन निर्णय: आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक - प्रशिक्षण -२०२० / प्र.क्र. ७५ / का. -०९ दिनांक १३ नोव्हेंबर, २०२०. डाऊनलोड करा...
  • संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुलाखत तयारी प्रोत्साहन आर्थिक सहाय्य योजनेच्या लाभासाठी अर्ज. डाऊनलोड करा...
  • संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुलाखत तयारी प्रोत्साहन आर्थिक सहाय्य योजनेच्या अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्राची यादी. डाऊनलोड करा...

She-Box ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणाली

"She-Box" ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणाली

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ (प्रतिबंद, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाची "Sexual Harassment Electronic Box (She-Box)" ही ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणाली (Online Complaint Management System) पुढील लिंकवर उपलब्ध आहे :- http://shebox.nic.in/

नवगुरुकुल : राज्यस्तरीय निकाल | Navgurukul : State-wide Results
दर सादर करणेबाबत

योजनादर्शिका छपाई व पुरवठ्यासाठी दर सादर करणेबाबत. तपशीलासाठी येथे क्लिक करा...

Regarding printing and supply of Calendar Form. Click here for details...

आ.सं.प्र.सं. संग्रहालय / TRTI Museum :

सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमुळे संस्थेचे संग्रहालय पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. कृपया सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

Owing to the current COVID situation, the Institute's Museum will remain closed for the general public till further instructions. All concerned are requested to note.

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत तयारी करिता प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत देणे योजना :
  • संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा प्रोत्साहन आर्थिक सहाय्य योजनेचा शासन निर्णय: आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक - प्रशिक्षण -२०२० / प्र.क्र. ७५ / का. -०९ दिनांक १३ नोव्हेंबर, २०२०. डाऊनलोड करा...
  • संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा प्रोत्साहन आर्थिक सहाय्य योजनेच्या लाभासाठी अर्ज. डाऊनलोड करा...
  • संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा प्रोत्साहन आर्थिक सहाय्य योजनेच्या अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्राची यादी. डाऊनलोड करा...

Latest News

Events